#Maharashtra : राज्यपाल कोश्‍यारींचे राजीनाम्याचे संकेत; मोदींकडे व्यक्त केला निवृत्तींचा मानस

मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत त्यांच्याकडे राजकारणातून निवृत्त होऊन उर्वरीत काळ मनन चिंतनात घालवण्याचा आपला इरादा व्यक्‍त केला आहे. राजभवनाकडून त्यांच्यावतीने आज एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यांचे हे निवेदन म्हणजे राज्यपालपदाचा त्यांनी थेट राजीनामाच दिला असल्याचे संकेत मानले जात आहेत. या निवेदनात कोश्‍यारी यांनी म्हटले … Continue reading #Maharashtra : राज्यपाल कोश्‍यारींचे राजीनाम्याचे संकेत; मोदींकडे व्यक्त केला निवृत्तींचा मानस