नाशिकच्या चुंबक मॅनला मिळाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार!

Updated On:

नाशिक – कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस.. पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण झाले आणि शरीराला सर्व वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर यामुळे तुमचाही गोंधळ उडेल.

असाच प्रकार नाशिक येथील जेष्ठ नागरिका बरोबर काही दिवसांपूर्वी घडला होता.  नाशिकातील  सिडको  शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला होता.  त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले होते.  त्यांच्या अंगाला वस्तू चिकटण्याच्या प्रक्रियेची विक्रमी नोंद  आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने  घेत त्यांना प्रशस्तिपत्र बहाल केले. 

दरम्यान, सोशलवर व्हायरल व्हिडियोमध्ये अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी, कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते.  मात्र  काही दिवसांनंतर  त्यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. या व्हिडियोमध्ये त्यांनी शरीराला वस्तू  चिकटवून दाखवल्या.

सध्या सोशलवर त्यांचा व्हिडियो तुफान व्हायरल झाला असून महापालिकेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  आश्चर्य व्यक्त केले आहे.  नाशिकमधील या व्यक्तीच्या घरी नुकतंच आरोग्य पथक पोहोचलं आहे. हा सगळा प्रकार पाहून अंधश्रद्धा निर्मूल समितीचे सदस्य आणि आरोग्य विभागही दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून दिले गेले . 

आणखी संबंधित बातम्या

ICC Women’s T20 World Cup : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; असं करणारा ठरला पहिला आशियाई संघ

2026-06-18 16:33:32

ICC Women’s T20 World Cup : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; असं करणारा ठरला पहिला आशियाई संघ

PM Modi : 10 जूनला पीएम मोदी रचणार इतिहास, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना टाकणार मागे

2026-06-05 19:43:29

PM Modi : 10 जूनला पीएम मोदी रचणार इतिहास, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना टाकणार मागे

Vaibhav Suryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास ! आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

2026-03-31 18:13:19

Vaibhav Suryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास ! आयपीएलमध्ये 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Narendra Modi Record : नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारणात रचला इतिहास; नावावर केला 'हा' अनोखा विक्रम

2026-03-22 16:02:02

Narendra Modi Record : नरेंद्र मोदींनी भारतीय राजकारणात रचला इतिहास; नावावर केला 'हा' अनोखा विक्रम

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद ; पवन कुमार चामलिंग यांना टाकले मागे

2026-03-22 12:14:39

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद ; पवन कुमार चामलिंग यांना टाकले मागे