BWF Madrid Spain Masters 2024 : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, अश्‍मिताचा मात्र पराभव…

Madrid Spain Masters 2024 Badminton :– भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरु झालेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधू ( PV Sindhu ) हिने कॅनडाच्या वेन यू झँग हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधू हिला गेल्या … Continue reading BWF Madrid Spain Masters 2024 : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी, अश्‍मिताचा मात्र पराभव…