AC sale: नवीन AC घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 ब्रॅंडेड एसीवर 50% पर्यंत मिळतेय सूट

Low Price AC in India 2024: उन्हाचा चटका आता वाढू लागला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला तुमचा एसी खराब झाला असेल किंवा तुम्ही नवीन एअर कंडिशनर घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात स्वस्त दरात एसी उपलब्ध आहे. लहान ते मोठ्या आकाराच्या खोल्यांसाठी विविध फीचर्स आणि किमती असलेले एसी बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला स्वस्तात एसी घ्यायचा असेल तर अर्ध्या किमतीत एअर कंडिशनर खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.
Voltas 1.5 Ton 3 Star Split AC –
फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरू आहे. तुम्ही स्वस्तात एसी खरेदी करू शकता. येथे व्होल्टास 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC 50% सवलतीसह उपलब्ध आहे. त्याची किंमत 64,990 रुपये आहे पण तो निम्म्या किमतीत विकला जात आहे. हा एसी 31,900 रुपयांना विकला जात आहे.
LG 1.5 Ton 3 Star Split AC –
LG चे AI Convertible 6-in-1 Cooling 2024 मॉडेल 52% सवलतीने खरेदी केले जाऊ शकते. 1.5 टन आणि 3 स्टार स्प्लिट ड्युअल इन्व्हर्टर एसी फ्लिपकार्टवर 78,990 रुपयांऐवजी 37,490 रुपयांना उपलब्ध आहे. Flipkart वर AC बँक आणि एक्सचेंज ऑफरसह सूचीबद्ध आहे. ज्यामुळे तुमच्यासाठी एसीची किंमत आणखी कमी होऊ शकते.
MarQ by Flipkart 1.5 Ton Split AC –
MarQ 2024 1.5 टन स्प्लिट इन्व्हर्टर AC Flipkart द्वारे 44% सवलतीत विकला जात आहे. तुम्ही हा 4-इन-1 कन्व्हर्टेबल टर्बो कूल टेक्नॉलॉजी एसी 50,999 रुपयांऐवजी केवळ 28,490 रुपयांना खरेदी करू शकता.
SAMSUNG 1.5 Ton Split AC –
सॅमसंगचे कन्व्हर्टेबल 5-इन-1 कूलिंग 2024 मॉडेल देखील स्वस्तात उपलब्ध आहे. Flipkart द्वारे, तुम्ही 42% सवलतीसह Samsung 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी खरेदी करू शकता. येथे एसी 60,990 रुपयांऐवजी 34,990 रुपयांना विकला जात आहे.
Panasonic 1.5 Ton Split AC –
ट्रू एआय मोडसह पॅनासोनिकचा 7 इन 1 कन्व्हर्टेबल एसी 33% सवलतीसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या कंपनीचा 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी 55,400 रुपयांऐवजी 36,990 रुपयांना विकला जात आहे.





