#INDvNZ : शुभमनचे धडाकेबाज द्विशतक | जाणून घ्या…ODI मध्ये व्दिशतक झळकवणाऱ्या इतर फलंदाजांची यादी

Shubman Gill Hits Double Century : भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने  49 व्या षटकात सलग तीन षटकार लगावत आपले द्विशतक पूर्ण केले. 149 चेंडूत 208 धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल … Continue reading #INDvNZ : शुभमनचे धडाकेबाज द्विशतक | जाणून घ्या…ODI मध्ये व्दिशतक झळकवणाऱ्या इतर फलंदाजांची यादी