#LionelMessi | मेस्सी आता नोटांवर झळकणार; सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई – फिफा विश्वचषक विजेत्या लिओनेल मेस्सीच्या नावाचा सध्या जगभरात डंका सुरु आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करत तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वविजेता बनण्याचा मान मिळवला. स्पर्धा जिंकल्यानंतर मायदेशात परतताच मेस्सीसह संपूर्ण संघाचे मोठ्या धूम धडाक्यात स्वागत करण्यात आले. या विजेत्या … Continue reading #LionelMessi | मेस्सी आता नोटांवर झळकणार; सरकार घेणार मोठा निर्णय