नारायणगाव –नारायणगाव येथील गुंजाळवाडीमध्ये बिबटया पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. मंगळवारी रात्री ११.१५ सुमारास गुंजाळवाडी परिसरात अथक प्रयत्नांनी बिबट्याला जेरबंद करण्यात आले.