\n\nA voice that inspires. A narrative that empowers. ✨
\nHarnaaz Sandhu opens #TATAWPL – Season 4 with a powerful narrative celebrating confidence, courage, and the unstoppable rise of women in sport.
\n📍 DY Patil Stadium
\n
\n🗓 9th January #MIvRCB | #KhelEmotionKa | @HarnaazKaur pic.twitter.com/2M4LMdKy3i— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 8, 2026
\nडब्ल्यूपीएल २०२६ चे थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना ‘जिओ हॉटस्टार’ (Jio Hotstar) या ॲपवर सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहता येईल. चाहत्यांना फक्त डेटा खर्च करावा लागेल, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
कसा आहे डब्ल्यूपीएलचा इतिहास?
\n\n\nA journey filled with special moments ✨
\nWhich has been your favourite #TATAWPL season so far? 🤔
\nCatch the TATA WPL from January 9 on @StarSportsIndia and @JioHotstar 💻#KhelEmotionKa pic.twitter.com/0YeCNESMfH
\n— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 7, 2026
\nआतापर्यंत झालेल्या तीन हंगामांमध्ये मुंबई इंडियन्सने आपले वर्चस्व राखले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने २ वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने एकदाच ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दुर्दैवाने दिल्ली कॅपिटल्सचाच्या संघाला तीनही वेळा फायनलमध्ये पोहोचूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.