तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १६१ धावा केल्या होत्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली, पण मधल्या फळीत हरमनप्रीत कौर (१६) मोठी खेळी करू शकली नाही. अखेरच्या षटकांत नताली सिव्हर ब्रंटने ४३ चेंडूत ६५ धावांची दमदार खेळी केली, तर निकोला कॅरीने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. यूपीकडून दीप्ती शर्मा, शिखा पांडे, सोफी एक्लेस्टोन आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
\n\nडब्ल्यूपीएलच्या गुणतालिकेतील संध्याची स्थिती –
\n