काही संघटनांनी सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत लीग सुरू होण्यापूर्वी कोणत्याही फ्रँचायझीने अशा प्रकारे खेळाडूला करारमुक्त केल्याचे उदाहरण नाही. या वादावर बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
\n\n२०२६ भारत-बांगलादेश मालिकेचे संभाव्य वेळापत्रक –
\n