होबार्टची कहानी आरसीबीशी जुळती –
\n\n\nHobart Hurricanes are champions! 💜🏆
\nA commanding eight-wicket win secures the #WBBL double, powered by a superb attack and Lizelle Lee’s explosive finish.#HobartHurricanes pic.twitter.com/APHO9FCcs3
\n— Star Sports (@StarSportsIndia) December 13, 2025
\nया विजयामुळे होबार्ट हरिकेन्सने डब्ल्यूबीबीएलच्या ११ हंगामांच्या इतिहासात प्रथमच ट्रॉफी उंचावली. महत्त्वाचे म्हणजे, होबार्टने याच वर्षी बिग बॅश लीग (BBL) आणि डब्ल्यूबीबीएल (WBBL) या दोन्ही स्पर्धांमध्ये जेतेपद जिंकण्याचा ‘डबल’ धमाका केला आहे. गेल्या हंगामात होबार्ट हरिकेन्सच्या पुरुष संघानेही पहिले बीबीएल जेतेपद जिंकले होते. योगायोगाने, हेच यश आरसीबी जुळते. आरसीबीने २०२४ मध्ये पहिली विमेन्स प्रीमियर लीग (WPL) जिंकली, तर याच वर्षी त्यांच्या पुरुष संघाने आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला होता.