या प्रकरणामुळे अमेरिकेच्या सरकारला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांचे नावही महत्त्वाचे मानले जात आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, एपस्टीनच्या खाजगी बेटाबाबत माहिती समोर आली आहे.

\n

\"w_HOUSE_OVERSIGHT_034516_Redacted

\n

हे बेट म्हणजे यूएस व्हर्जिन आयलंड्समधील लिटिल सेंट जेम्स आयलंड आहे. याच ठिकाणी मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण तसेच मानवी तस्करी होत असल्याचा आरोप आहे. या बेटावरचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी असू शकतो याचा अंदाच यावरून लावता येऊ शकतो.

\n
\n

🚨 BREAKING: Oversight Dems have received never-before-seen photos and videos of Jeffrey Epstein’s private island that are a harrowing look behind Epstein’s closed doors.

\n

See for yourself. We won’t stop fighting until we end this cover-up and deliver justice for the survivors. pic.twitter.com/qXmxFISZLS

\n

— Oversight Dems (@OversightDems) December 3, 2025

\n

नेमकं फोटो आणि व्हिडीओत काय दिसतंय? 

\n

बेडरूम, स्नानगृह आणि काही विचित्र खोल्यांचे दृश्य दिसत आहेत. 

\n

एका खोलीत दंतवैद्याच्या क्लिनिकसारखी खुर्ची आहे. 

\n

भिंतीवर विविध मास्क लावलेले दिसतात. 

\n

एका छायाचित्रात लँडलाइन टेलिफोनवर स्पीड डायलमध्ये डॅरेन, रिच, माइक, पैट्रिक, लॅरी अशी नावे दिसत आहेत.

\n
\n
\n

बेटावरील आकर्षक आणि ऐषारामी सजावटही लक्ष वेधून घेत आहे. 

\n

झाडांनी वेढलेले अनोखे रस्ते, समुद्राचे सुंदर दृश्य असलेला स्विमिंग पूल आणि एक स्टडी रूम यांचा समावेश आहे. 

\n
\n
\n

\"w_HOUSE_OVERSIGHT_034519_Redactedधक्कादायक बाब म्हणजे काही महिलांचीही नावे आहेत. पण ती समितीने सार्वजनिकरित्या उघड केलेली नाहीत. याचे कारण म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव ती समोर आणलेली नाहीत. पीडितांना न्याय मिळावा म्हणून पुरावे समोर आणले जात आहेत. त्यामुळे आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार हे पाहावे लागणार आहे.

\n
\n
\n

कोण होता जेफ्री एपस्टीन? 

\n
\n
\n
\n

जेफ्री. एपस्टीन हा अमेरिकन अब्जाधीश आणि गुन्हेगार होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते. तो२०१९ मध्ये तुरुंगात मृतावस्थेत आढळला होता. एपस्टीनच्या प्रकरणाशी संबंधित हजारो कागदपत्रे, फोटो, ई मेल्स आणि पुरावे न्यायालयात सील बंद होते. या “एपस्टीनफाइल्स” मध्ये त्याच्या सेक्स ट्रॅफिकिंग नेटवर्कची माहितीआहे.

\n

हेही वाचा : Esha Deol: वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल पुन्हा कामावर; म्हणाली… “मुलगी म्हणून मला चुकीचं समजू नका”

\n
\n
\n
\n
\n
\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Epstein Files : बेडरूम, स्नानगृह अन्…; ‘त्या’ बेटावरचे खळबळ उडवून देणारे फोटो आणि व्हिडीओ उघड","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/dolby-2025-12-19T150205.092.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1700805#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/dolby-2025-12-19T150205.092.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1700805#webpage","name":"Epstein Files : बेडरूम, स्नानगृह अन्…; ‘त्या’ बेटावरचे खळबळ उडवून देणारे फोटो आणि व्हिडीओ उघड","url":"https://www.dainikprabhat.com/1700805","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1700805#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/dolby-2025-12-19T150205.092.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1700805#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1700805","name":"Epstein Files : बेडरूम, स्नानगृह अन्…; ‘त्या’ बेटावरचे खळबळ उडवून देणारे फोटो आणि व्हिडीओ उघड"}}]}}}

Epstein Files : बेडरूम, स्नानगृह अन्…; ‘त्या’ बेटावरचे खळबळ उडवून देणारे फोटो आणि व्हिडीओ उघड

Updated On:
Epstein Files : बेडरूम, स्नानगृह अन्…; ‘त्या’ बेटावरचे खळबळ उडवून देणारे फोटो आणि व्हिडीओ उघड

The Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टीनच्या सेक्स रॅकेट प्रकरणाने जगभरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक माहिती टप्प्याटप्प्याने उघड होत आहे.

अमेरिकेतील ‘हाऊस डेमॉक्रॅट्स’ने गुरुवारी कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या इस्टेटमधील 68 नवीन फोटो समोर आले आहेत. हे सर्व फोटो सार्वजनिक केले जात आहे. या प्रकरणाशी आता अनेक बड्या व्यक्तींची नावे जोडली जात आहेत. फोटोंनंतर आता व्हिडीओ देखील समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही सर्व माहिती फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून उघड केली जात आहे. अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांनी प्रसिद्ध केली आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारे ठरले आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येणार आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन, चित्रपट निर्माते वुडी अॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, तत्वज्ञानी नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यासह अनेक इतर व्यक्ती दिसत आहेत.

या प्रकरणामुळे अमेरिकेच्या सरकारला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांचे नावही महत्त्वाचे मानले जात आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, एपस्टीनच्या खाजगी बेटाबाबत माहिती समोर आली आहे.

w_HOUSE_OVERSIGHT_034516_Redacted - Copy.jpg

हे बेट म्हणजे यूएस व्हर्जिन आयलंड्समधील लिटिल सेंट जेम्स आयलंड आहे. याच ठिकाणी मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण तसेच मानवी तस्करी होत असल्याचा आरोप आहे. या बेटावरचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी असू शकतो याचा अंदाच यावरून लावता येऊ शकतो.

नेमकं फोटो आणि व्हिडीओत काय दिसतंय? 

बेडरूम, स्नानगृह आणि काही विचित्र खोल्यांचे दृश्य दिसत आहेत. 

एका खोलीत दंतवैद्याच्या क्लिनिकसारखी खुर्ची आहे. 

भिंतीवर विविध मास्क लावलेले दिसतात. 

एका छायाचित्रात लँडलाइन टेलिफोनवर स्पीड डायलमध्ये डॅरेन, रिच, माइक, पैट्रिक, लॅरी अशी नावे दिसत आहेत.

बेटावरील आकर्षक आणि ऐषारामी सजावटही लक्ष वेधून घेत आहे. 

झाडांनी वेढलेले अनोखे रस्ते, समुद्राचे सुंदर दृश्य असलेला स्विमिंग पूल आणि एक स्टडी रूम यांचा समावेश आहे. 

w_HOUSE_OVERSIGHT_034519_Redacted - Copy.jpgधक्कादायक बाब म्हणजे काही महिलांचीही नावे आहेत. पण ती समितीने सार्वजनिकरित्या उघड केलेली नाहीत. याचे कारण म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव ती समोर आणलेली नाहीत. पीडितांना न्याय मिळावा म्हणून पुरावे समोर आणले जात आहेत. त्यामुळे आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार हे पाहावे लागणार आहे.

कोण होता जेफ्री एपस्टीन? 

जेफ्री. एपस्टीन हा अमेरिकन अब्जाधीश आणि गुन्हेगार होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते. तो२०१९ मध्ये तुरुंगात मृतावस्थेत आढळला होता. एपस्टीनच्या प्रकरणाशी संबंधित हजारो कागदपत्रे, फोटो, ई मेल्स आणि पुरावे न्यायालयात सील बंद होते. या “एपस्टीनफाइल्स” मध्ये त्याच्या सेक्स ट्रॅफिकिंग नेटवर्कची माहितीआहे.

हेही वाचा : Esha Deol: वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल पुन्हा कामावर; म्हणाली… “मुलगी म्हणून मला चुकीचं समजू नका”

आणखी संबंधित बातम्या

Epstein Files : "त्यात माझेही फोटो असून ..." ; एपस्टाईन फाइल्सवर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, बिल क्लिंटनच्या फोटोवरही केले विधान

2025-12-23 11:15:44

Epstein Files : "त्यात माझेही फोटो असून ..." ; एपस्टाईन फाइल्सवर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, बिल क्लिंटनच्या फोटोवरही केले विधान

एपस्टाईन फाइल्सच्या डेटाबेसमध्ये पुन्हा अपलोड केला ट्रम्पचा 'तो' फोटो ; कोणी केला हा दावा?, वाचा

2025-12-22 12:19:42

एपस्टाईन फाइल्सच्या डेटाबेसमध्ये पुन्हा अपलोड केला ट्रम्पचा 'तो' फोटो ; कोणी केला हा दावा?, वाचा

Jeffrey Epstein Files : एपस्टीन फायलींमधून १६ फायली गायब; डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटोही गायब

2025-12-21 19:50:29

Jeffrey Epstein Files : एपस्टीन फायलींमधून १६ फायली गायब; डोनाल्ड ट्रम्प यांचे काही फोटोही गायब

Jeffrey Epstein Files : 'एपस्टीन'च्या हजारो फायलींचा पहिला सेट प्रसिद्ध, मोठी माहिती उघड

2025-12-20 21:08:47

Jeffrey Epstein Files : 'एपस्टीन'च्या हजारो फायलींचा पहिला सेट प्रसिद्ध, मोठी माहिती उघड

एपस्टीन फाइलमध्ये मोदींचा 2014 चा संदर्भ.! दोघांच्या नात्याचा सरकारने खुलासा करावा; पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट सवाल

2025-12-20 20:00:19

एपस्टीन फाइलमध्ये मोदींचा 2014 चा संदर्भ.! दोघांच्या नात्याचा सरकारने खुलासा करावा; पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट सवाल