व्हीव्हीएस लक्ष्मण यांची उपस्थिती –
\nया उच्चस्तरीय बैठकीला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, अध्यक्ष मिथुन मनहास, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सेंटर ऑफ एक्सलेंसचे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण उपस्थित होते. सध्या या केंद्रातील तीन मैदानांवर विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरू असून तिथल्या सोयीसुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
\n\nकाय आहे ‘सेंटर ऑफ एक्सलेंस’?
\nफेब्रुवारी २०२२ मध्ये पायाभरणी झालेले हे केंद्र भारतीय खेळाडूंसाठी ‘हाय-टेक’ सुविधांचे माहेरघर आहे:
\n