तांत्रिक तपासाअंती हा फोटो पूर्णपणे बनावट (Fake) असल्याचे सिद्ध झाले आहे. या फोटोबाबतचे महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत:
\nचाहत्यांना आवाहन –
\n\n\nEllyse Perry proposes to Babar Azam in BBL😭 pic.twitter.com/zqB9NmkI34
\n— Venkat ⚡️ (@WealthArigato) January 9, 2026
\nसोशल मीडियावर केवळ ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी असे ‘क्लिकबेट’ फोटो व्हायरल केले जात आहेत. चाहत्यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. एलिस पेरी आणि बाबर आझम यांच्या प्रपोजलच्या बातम्या पूर्णपणे तथ्यहीन आहेत.