१०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन

पुणे – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘गणेश कला क्रीडा मंच’ (स्वारगेट) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित ‘सेवा संगम’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दोन दिवस (दि. १८, १९ जानेवारी) हा कार्यक्रम असणार आहे. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, संस्कार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि ग्रामीण विकास अश्या १०० सेवा प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here