#व्हिडीओ : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात
Updated On:

मुंबई – लालबागच्या राजाची विसर्जन मिलवणूकीला सुरूवात झाली आहे. या मिरवणुकीत बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात निरोप देण्यात येत आहे. दरम्यान गिरगाव चौपाटीवर या गणपतीच विसर्जन करण्यात येणार आहे.
दरम्यान यावेळी मिवरणुकीत नागरिकांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केल्याचे पहालयला मिळाले.





