\n\nKumar Sangakkara on the recent controversies around Rajasthan Royals
\n▶️ https://t.co/PjzEJRnpny pic.twitter.com/WFP3ElUPg5
\n— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 1, 2026
\nमैदानावर रियान परागच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, आयपीएल २०२६ च्या हंगामात त्याची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यांत केवळ १४.६२ च्या सरासरीने आणि १२४.४६ च्या स्ट्राईक रेटने फक्त ११७ धावा केल्या आहेत. या संपूर्ण हंगामात त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ २९ धावा इतकी आहे. मात्र, त्याच्या खराब फलंदाजीनंतरही संगकारा यांनी त्याचे समर्थन केले असून, परागच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे.