\n

काँग्रेस नेत्याकडून प्रतिक्रिया

\n

कृतिच्या वक्तव्याचे काँग्रेस नेते अभिषेक दत्त यांनी स्वागत केले.
\nते म्हणाले, “कृति सेनन यांनी हा महत्त्वाचा विषय उपस्थित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दिल्लीचे प्रदूषण सर्वत्र दिसत आहे… फक्त दिल्ली सरकारला वगळता.”

\n
\n

VIDEO | Delhi: “I thank her for raising this issue. Everyone is witnessing Delhi’s pollution except the Delhi government,” says Congress leader Abhishek Dutt on actress Kriti Sanon’s remarks on air quality issues.

\n

(Full video available on PTI Videos – https://t.co/dv5TRAShcC) pic.twitter.com/JIMykblPQy

\n

— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2025

\n


\nधनुषसोबत काम करण्याचा अनुभव

\n

‘तेरे इश्क में’ या चित्रपटात कृतिसोबत साउथमधील नामवंत अभिनेते धनुष झळकणार आहेत.
\nधनुषविषयी कृतिनं सांगितलं, ते अत्यंत कुशल आणि अनुभवी कलाकार आहेत. काम करताना त्यांची समज, शांतता आणि नजाकत जाणवते. प्रत्येक भावनिक आणि तीव्र दृश्यानंतर दोघेही हसत म्हणत, “हो, हा सीन उत्तम जमला!”

\n

चित्रपटाविषयी माहिती व प्रदर्शित तारीख

\n

आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा रोमँटिक नाट्यचित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
\nटी-सीरीज आणि कलर येलो प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मितीत साकारलेला हा चित्रपट दिल्लीतील अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे.
\nए. आर. रहमान यांचे संगीत आणि इर्शाद कामिल यांची गीतरचना यामुळेही हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट हिंदी आणि तमिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/senon.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/kriti-sanon-kriti-sanon-expressed-concern-over-delhis-increasing-air-pollution-congress-leader-also-supported#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/senon.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/kriti-sanon-kriti-sanon-expressed-concern-over-delhis-increasing-air-pollution-congress-leader-also-supported#webpage","name":"kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा","url":"https://www.dainikprabhat.com/kriti-sanon-kriti-sanon-expressed-concern-over-delhis-increasing-air-pollution-congress-leader-also-supported","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/kriti-sanon-kriti-sanon-expressed-concern-over-delhis-increasing-air-pollution-congress-leader-also-supported#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/senon.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/kriti-sanon-kriti-sanon-expressed-concern-over-delhis-increasing-air-pollution-congress-leader-also-supported#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/kriti-sanon-kriti-sanon-expressed-concern-over-delhis-increasing-air-pollution-congress-leader-also-supported","name":"kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा"}}]}}}

kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा

Updated On:
kriti sanon: दिल्लीच्या वाढत्या वायुप्रदूषणावर कृति सेनन हिने व्यक्त केली चिंता; काँग्रेस नेत्यानेही दिला पाठिंबा

kriti sanon: बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन हिने आपल्या आगामी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाच्या प्रचारावेळी दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तिच्या या वक्तव्याचे काँग्रेस नेते अभिषेक दत्त यांनी कौतुक केले आहे.

दिल्लीच्या हवामानाबद्दल कृतिची चिंता

चित्रपटाच्या प्रसारासाठी दिल्लीला आलेल्या कृतिनं पत्रकार परिषदेत दिल्लीतील हवामानातील झालेल्या तीव्र बदलांकडे लक्ष वेधले.
तिनं सांगितले की ती लहानपणापासून दिल्लीतील हवा, वातावरण आणि येथील जीवन जाणते, परंतु गेल्या काही वर्षांत हवा इतकी निकृष्ट झाली आहे की ते बदल जाणवतील अशा स्वरूपाचे आहेत.

कृतिनं सावध करत सांगितले,
“प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की आता जर योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर अशी वेळ येईल की माणसं एकमेकांच्या जवळ उभी राहिली तरी दिसणार नाहीत.”

काँग्रेस नेत्याकडून प्रतिक्रिया

कृतिच्या वक्तव्याचे काँग्रेस नेते अभिषेक दत्त यांनी स्वागत केले.
ते म्हणाले, “कृति सेनन यांनी हा महत्त्वाचा विषय उपस्थित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दिल्लीचे प्रदूषण सर्वत्र दिसत आहे… फक्त दिल्ली सरकारला वगळता.”


धनुषसोबत काम करण्याचा अनुभव

‘तेरे इश्क में’ या चित्रपटात कृतिसोबत साउथमधील नामवंत अभिनेते धनुष झळकणार आहेत.
धनुषविषयी कृतिनं सांगितलं, ते अत्यंत कुशल आणि अनुभवी कलाकार आहेत. काम करताना त्यांची समज, शांतता आणि नजाकत जाणवते. प्रत्येक भावनिक आणि तीव्र दृश्यानंतर दोघेही हसत म्हणत, “हो, हा सीन उत्तम जमला!”

चित्रपटाविषयी माहिती व प्रदर्शित तारीख

आनंद एल. राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा रोमँटिक नाट्यचित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
टी-सीरीज आणि कलर येलो प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मितीत साकारलेला हा चित्रपट दिल्लीतील अनेक ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे.
ए. आर. रहमान यांचे संगीत आणि इर्शाद कामिल यांची गीतरचना यामुळेही हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट हिंदी आणि तमिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kriti Sanon : "काहीतरी हलकंफुलकं आणि मजेशीर हवं होतं, म्हणून.."; कॅाकटेल 2 मध्ये मिळालेल्या रोलमध्ये काय म्हणाली क्रिती सेनॅान?

2026-03-29 12:48:08

Kriti Sanon : "काहीतरी हलकंफुलकं आणि मजेशीर हवं होतं, म्हणून.."; कॅाकटेल 2 मध्ये मिळालेल्या रोलमध्ये काय म्हणाली क्रिती सेनॅान?

Kriti Sanon: शूटिंगनंतर ट्रॅफिक टाळण्यासाठी कृति सेननचा भन्नाट उपाय; रात्रीचा बाईक राइड व्हिडिओ व्हायरल

2026-03-12 12:04:22

Kriti Sanon: शूटिंगनंतर ट्रॅफिक टाळण्यासाठी कृति सेननचा भन्नाट उपाय; रात्रीचा बाईक राइड व्हिडिओ व्हायरल

Jay Pawar : रोहित पवारांनंतर आता जय पवार ॲक्टिव्ह; पत्रकार परिषदेद्वारे करणार 'हा' मोठा खुलासा

2026-03-07 17:45:29

Jay Pawar : रोहित पवारांनंतर आता जय पवार ॲक्टिव्ह; पत्रकार परिषदेद्वारे करणार 'हा' मोठा खुलासा

Yami Gautam : एक 'लाइक'मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा...

2026-03-06 15:04:09

Yami Gautam : एक 'लाइक'मुळे झाला राडा.! क्रिती सनॉन आणि यामी गौतम मध्ये नेमकं काय झालं? स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा...

Rashmika And Vijay Wedding Reception: उदयपूरनंतर हैदराबादमध्ये जल्लोष; विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनचे इनसाईड फोटो व्हायरल

2026-03-05 08:43:02

Rashmika And Vijay Wedding Reception: उदयपूरनंतर हैदराबादमध्ये जल्लोष; विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनचे इनसाईड फोटो व्हायरल