कोल्हापूर |…अखेर आमदार नितेश राणे उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल

Updated On:
कोल्हापूर |…अखेर आमदार नितेश राणे उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल

कोल्हापूर(प्रतिनिधी) – भाजपा आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर (छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय) हॉस्पिटल मधील तुळशी इमारती मध्ये दाखल केलं आहे. सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आमदार राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ञ यांचाही समावेश यात केलेला आहे.

दरम्यान तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तपासण्या करण्याचे काम झालेले असून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाने दक्षता घेतली असून कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये तैनात केला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार