KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात, BCCI कडून …

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. या दोघांचं लग्न कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली. मीडिया रिपोर्टनुसार या दोघांचं लग्न 23 जानेवारी रोजी होणार आहे. (KL … Continue reading KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात, BCCI कडून …