KL Rahul : वारंवार अपयशी ठरूनही राहुलला संधी, व्यंकटेश प्रसाद संतापले, म्हणाले “गुणवान खेळाडूंवर…”

बंगळुरू – भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याला वारंवार अपयशी ठरूनही संधी दिली जात असल्याबद्दल भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी संताप व्यक्‍त केला आहे. राहुलमुळेच शिखऱ धवन, मयंक आग्रवाल, अजिंक्‍य रहाणे, इशान किशन व शुभमन गिल या गुणवान खेळाडूंवर अन्याय होत असल्याचे ताशेरेही त्यांनी ओढले आहेत. राहुलची गेल्या दोन मोसमातील कामगिरी पाहिली … Continue reading KL Rahul : वारंवार अपयशी ठरूनही राहुलला संधी, व्यंकटेश प्रसाद संतापले, म्हणाले “गुणवान खेळाडूंवर…”