\n\nIn sync, In charge 🤝
\nOne word for this record-breaking stand? 🤔👇
\nUpdates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS pic.twitter.com/v3aSFEmOHE
\n— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
\nयाआधी आयपीएलमध्ये भारतीयांतर्फे सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम अभिषेक शर्माच्या (१४१ धावा, २०२५) नावावर होता. केएल राहुलने १० चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद १५२ धावा करत हा विक्रम मोडीत काढला. राहुलला नितीश राणाने (९१ धावा) खंबीर साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची रेकॉर्डब्रेक भागीदारी केली, ज्याच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत २६४ धावांचा डोंगर उभा केला.