#IPL2020 : कोलकाताने टाॅस जिंकला

शारजा – आयपीएल स्पर्धेतील सर्वात समतोल संघ अशी ओळख असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सामना होत असून कोलकाताच्या फलंदाजांना रोखण्याचे मुख्य आव्हान दिल्लीसमोर राहणार आहे.
NEWS from Sharjah – @KKRiders have won the toss and they will bowl first against @DelhiCapitals.#Dream11IPL #DCvKKR pic.twitter.com/adwmVP0giv
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2020
दरम्यान, या स्पर्धेत कोलकाताने आतापर्यंत झालेल्या सामन्यात संमिश्र यश मिळवले आहे. स्पर्धेत कोलकाताने आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघानी प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. दोन्ही संघाना 2 सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.





