#LSG | आयपीएल 2024 पूर्वी द. आफ्रिकेचा ‘हा’ क्रिकेटपटू अयोध्येतील ‘प्रभू श्री राम’ चरणी लीन, मंदिरातील पूजेचे फोटो व्हायरल…

Keshav Maharaj At Ram Mandir Ayodhya :  दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराज याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर केशव महाराज हा अयोध्येतील राम मंदिरात पोहोचला. जिथे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने प्रार्थना केली आणि भगवान रामाचे आशीर्वाद घेतला. खरे तर याआधीही केशव महाराज याने भारतातील अनेक मंदिरांना भेट दिली आहे … Continue reading #LSG | आयपीएल 2024 पूर्वी द. आफ्रिकेचा ‘हा’ क्रिकेटपटू अयोध्येतील ‘प्रभू श्री राम’ चरणी लीन, मंदिरातील पूजेचे फोटो व्हायरल…