Karnataka Bandh : मोठी बातमी! काँग्रेसकडून ‘या’ कारणामुळे उद्याचा कर्नाटक बंद मागे

बेंगळुरू – कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसने भाजपच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात 9 मार्च रोजी पुकारलेला दोन तासांचा बंद परीक्षांच्या कारणामुळे मागे घेण्यात आला आहे. सध्या राज्याच्या सर्वच भागात विविध परीक्षा सुरू आहेत. या बंदमुळे विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे आमदार विरूपक्षप्पा यांच्या मुलाच्या घरात तब्बल आठ कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. … Continue reading Karnataka Bandh : मोठी बातमी! काँग्रेसकडून ‘या’ कारणामुळे उद्याचा कर्नाटक बंद मागे