नवी दिल्ली : शाहीन बागेत गोळीबार केल्याप्रकरणी शनिवारी दिल्लीच्या साकेत कोर्टाने कपिल गुर्जर यांना 25 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.
A Delhi Court grants bail to Kapil Baisala who opened fire in #ShaheenBagh area on February 1. Delhi Police opposed the bail plea.
— ANI (@ANI) March 7, 2020
1 फेब्रुवारीला कपिल गुर्जर यांना दिल्ली पोलिसांनी शाहीन बाग प्रदर्शन स्थळी अटक केली होती. कपिल गुर्जर याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.