\n\nQuinton de Kock ✅
\n
\nSurya Kumar Yadav ✅Kagiso Rabada with a fine piece of new-ball bowling 👌
\nUpdates ▶️ https://t.co/cawFoZABvQ#TATAIPL | #KhelBindaas | #GTvMI | @gujarat_titans pic.twitter.com/Xw2QlE4kZF
\n— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2026
\nकगिसो रबाडाच्या धक्क्यातून सावरत मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ बाद १९९ धावांचा डोंगर उभा केला आहे. मुंबईचा युवा स्टार तिलक वर्मा याने ४५ चेंडूंत झळकावलेले झंझावाती शतक मुंबईसाठी तारणहार ठरले. आता गुजरात टायटन्स रबाडाच्या या ऐतिहासिक कामगिरीला विजयाचे स्वरूप देणार की मुंबईचे गोलंदाज हे आव्हान राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.