#PKLSeason10 : आई इतरांच्या घरात करायची भांडी धुवायची कामं, आता मुलानं प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामात रचला इतिहास…

Aslam Inamdar Biography in Marathi | पुणेरी पलटणने प्रथमच पीकेएल सीझन 10 चे विजेतेपद पटकावले आहे. पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू अस्लम इनामदार संपूर्ण हंगामात त्याच्या संघासाठी हिरो राहिला. प्रो कबड्डी लीग 2024 मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब पटकावणारा पुणेरी पलटणचा युवा खेळाडू अस्लम इनामदारचा प्रवास मात्र सोपा राहिलेला नाही. अस्लम इनामदार हा एक भारतीय कबड्डी … Continue reading #PKLSeason10 : आई इतरांच्या घरात करायची भांडी धुवायची कामं, आता मुलानं प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामात रचला इतिहास…