BCCI : “तुमच्या जागी मी असतो तर राहुलची…” के. श्रीकांत यांचा निवड समितीवर संताप

मुंबई – बीसीसीआयच्या भारतीय संघ निवड समितीवर भारताचे माजी कर्णधार व निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांनी संताप व्यक्‍त केला आहे. तुमच्या जागी मी असतो तर लोकेश राहुलची यापूर्वीच हकालपट्टी केली असती, असे ते म्हणाले. राहुलला गेल्या मौसमापासून सातत्याने अपयश येत आहे. त्यानेही यातून बाहेर पडण्यासाठी कोणतेही खास प्रयत्न केलेले दिसत नाहीत. मग अशा … Continue reading BCCI : “तुमच्या जागी मी असतो तर राहुलची…” के. श्रीकांत यांचा निवड समितीवर संताप