‘शाळा’ सिनेमातील ‘जोशी’ आता दिसतो असा 

मुंबई – ‘शाळा’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला बरंच काही देणारा ठरला, या चित्रपटाने सिनेप्रेक्षकांच्या शाळेतील आठवणींना  उजाळा दिला तसेच या चित्रपटातील बालकलाकार अंशुमन जोशी व केतकी माटेगावकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती.

 

View this post on Instagram

 

आशीर्वाद Blessings

A post shared by Anshuman Joshi (@j.anshuman) on

आजही सिनेप्रेक्षकांच्या मनात या बालकलाकारांबाबत वेगळीच जागा निर्माण झाली आहे, यातच  ‘शाळा’ या चित्रपटातील मुकुंद जोशी आपल्या सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. मात्र शाळा चित्रपटानंतर अंशुमन जोशी फारसा सिनेसृष्टीत काम करताना दिसला नाही.

 

View this post on Instagram

 

Candid P.C- @jeetbhosale

A post shared by Anshuman Joshi (@j.anshuman) on

दरम्यान, सोशल मीडियावरील त्याचे फोटो पाहून आता त्यालं ओळखणंही कठीण होईल. ‘शाळा’ नंतर अंशुमन जोशी या मूळच्या सोलापूरकर मुलाने ‘फोटोकॉपी’मध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसला. या चित्रपटातील त्याचा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.

 

View this post on Instagram

 

गरिबांचा अर्जुन रेड्डी @the_storywaala thanks for this picture

A post shared by Anshuman Joshi (@j.anshuman) on

 शाळा चित्रपटानंतर सुद्धा त्याने काही चित्रपटांत काम केले आहे. ‘म्हैस'(२०१२), ‘फुंतरू'(२०१६), ‘फास्टर फेणे'(२०१७) यासारख्या मोजक्या मराठी चित्रपटांत त्याने काम केलेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)