‘आयपीएल’मधून जोस बटलरची माघार
Updated On:

लंडन – इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर याने आयपीएल स्पर्धेच्या उर्वरीत लढतींतून माघार घेतली आहे. बटलर हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. त्यामुळे हा राजस्थानच्या संघासाठी मोठा धक्का असेल.
बटलर आयपीएलचा हा हंगाम का खेळणार नाही, याचे कारणही आता समोर आले आहे. बटलरची बायको गर्भवती राहिली आहे.





