Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात अनेक तरुणांची लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप. बनावट नियुक्तीपत्रे देत लाखो रुपये उकळल्याचा दावा पीडितांचा.

Updated On:
Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

पुण्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. विक्रम पवार नावाच्या व्यक्तीने सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत गेल्या तीन ते चार वर्षांत अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचा दावा पीडितांनी केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे आणि विविध कागदपत्रे देऊन विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप असून, काही जणांकडून 5 लाख, 8 लाख तर तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून संबंधितांकडून कारवाईची मागणी करण्यात होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Tukaram Mundhe : ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत

2026-09-09 09:16:50

Tukaram Mundhe : ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत

Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार फुटणार? तीन मंत्र्यांवर जबाबदारी

2026-09-01 11:24:17

Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार फुटणार? तीन मंत्र्यांवर जबाबदारी

Dr. Rajendra Rupanwar : शेवटच्या जबाबाने सगळे चक्रावले; डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात मोठी माहिती समोर, धक्कादायक खुलासे होणार?

2026-09-01 09:21:37

Dr. Rajendra Rupanwar : शेवटच्या जबाबाने सगळे चक्रावले; डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात मोठी माहिती समोर, धक्कादायक खुलासे होणार?

Devoleena Bhattacharjee: “एका प्रामाणिक अधिकाऱ्याने महाराष्ट्र दणाणून सोडलं”... तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं देवोलीना भट्टाचार्जीने केलं कौतुक

2026-08-15 09:24:17

Devoleena Bhattacharjee: “एका प्रामाणिक अधिकाऱ्याने महाराष्ट्र दणाणून सोडलं”... तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं देवोलीना भट्टाचार्जीने केलं कौतुक

Pune MH-12 Update : ‘MH-12’ वाचवण्यासाठी मोहोळांची दिल्लीत धाव; पुणेकरांसाठी केंद्रातून आली मोठी अपडेट!

2026-08-06 14:22:57

Pune MH-12 Update : ‘MH-12’ वाचवण्यासाठी मोहोळांची दिल्लीत धाव; पुणेकरांसाठी केंद्रातून आली मोठी अपडेट!