US Presidential Elections 2024 : ज्यो बायडेन पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन हे पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतःच ही माहिती दिली आहे. अर्थात निवडणूकीबाबत बायडेन उत्सुक असल्याबद्दलची औपचारिक घोषणा अद्याप होणे बाकी आहे. जिल बायडेन या नुकत्याच नामिबिया आणि केनियाच्या दौऱ्यावरून परतल्या आहेत. तेथील कुपोषण आणि दुष्काळाबाबतची आपली निरीक्षणे … Continue reading US Presidential Elections 2024 : ज्यो बायडेन पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार