BJP 12MLAs Suspension | विधानसभेत झालेला ‘तो’ प्रकार न विसरण्यासारखा – जयंत पाटील

Updated On:
BJP 12MLAs Suspension | विधानसभेत झालेला ‘तो’ प्रकार न विसरण्यासारखा – जयंत पाटील

मुंबई – निलंबनाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारचा नसून विधानसभेत जी घटना घडली त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर विधानसभा अध्यक्ष व विधानसभा कार्यालय अभ्यास करून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया 12 आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

विधानसभेत झालेला हा प्रकार न विसरण्यासारखा आहे. आम्ही सर्वजण त्यावेळी विधानसभेत उपस्थित होतो. हा प्रकार इतक्या टोकाचा होता की त्याची प्रतिक्रिया म्हणूनच निलंबनाचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला, असेही जयंत पाटील म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Suryanarayana Doolla : आयआयटी मुंबईचे डीन सूर्यनारायण डुल्ला यांचे निलंबन

2026-09-21 19:30:18

Suryanarayana Doolla : आयआयटी मुंबईचे डीन सूर्यनारायण डुल्ला यांचे निलंबन

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई ! 'या' पदाधिकाऱ्याचे केले निलंबन

2026-09-07 20:17:24

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई ! 'या' पदाधिकाऱ्याचे केले निलंबन

Jayant Patil : एनसीएमसी कार्ड सक्ती रद्द करा; जयंत पाटील यांची मागणी

2026-09-06 19:49:32

Jayant Patil : एनसीएमसी कार्ड सक्ती रद्द करा; जयंत पाटील यांची मागणी

Jayant Patil : आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही : जयंत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

2026-08-27 09:31:59

Jayant Patil : आमच्या मनात काय आहे हे सहजासहज इतरांना कळत नाही : जयंत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Diliptatya Patil : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे; दिलीपतात्यांची अपेक्षा, अमोल कोल्हेंकडून निष्ठेचा गौरव

2026-08-26 21:01:06

Diliptatya Patil : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे; दिलीपतात्यांची अपेक्षा, अमोल कोल्हेंकडून निष्ठेचा गौरव