Jasprit Bumrah : आयपीएलद्वारे बुमराह करणार पुनरागमन; पण BCCI ने …

मुंबई – भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यंदाच्या आयपीएल स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. तो पूर्ण तंदुरुस्त ठरला असून त्याबाबतचा आहवाल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) दिला असल्याचे सांगितले गेले मात्र, अद्याप एनसीएकडून याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिला आहे. त्याला मध्यंतरी काही मालिकांसाठी संघात निवडले … Continue reading Jasprit Bumrah : आयपीएलद्वारे बुमराह करणार पुनरागमन; पण BCCI ने …