\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on
\n
\nहा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘आप यहा आये किसलिए..’ असा प्रश्न अनुप यांना विचारला आहे.तर बिग बॉसनंतर रूपेरी पडद्यावर ही जोडी पुन्हा कल्ला करणार आहे. ‘वो मेरी स्टुडंट है’ या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे चाहत्याचे मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाची कथा अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे. या जोडीच्या चर्चा संपूर्ण देशभर पसरल्या होत्या.
\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
On Set ?✅ Shooting for “Vo Meri Student Hai” ?? with @jalotaanup ?⚡️
\nA post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on
\n
\nत्याला कारणंही तसेचं होते, या दोघांमध्ये चक्क ३७ वर्षांचा अंतर होता. अनूप जलोटा आणि जसलीन दोघे तिन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शोमधून बाहेर आल्यानंतर जसलीनने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले.