ICC Women’s T-20 World cup : हरल्या पण लढल्या; उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून Team India पराभूत

केपटाऊन – कर्णधार हरमनप्रीत कौरची अर्धशतकी खेळी, तसेच जेमिमा रॉड्रीक्‍स, दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी केलेल्या अफलातून प्रतिकारानंतरही महिला टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 5 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. That’s that from our semi-final game. Australia win by … Continue reading ICC Women’s T-20 World cup : हरल्या पण लढल्या; उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून Team India पराभूत