IRE vs PAK 1st T20 : बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अवस्था बिकट; आयर्लंडकडून प्रथमच पाकचा पराभव…

Ireland vs Pakistan 1st T20 Highlights : तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. यासह आयर्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा पाकिस्तानवर पहिला विजय आहे. आयर्लंडने 2007 नंतर प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यावेळी आयर्लंडने विश्वचषक स्पर्धेत पाकविरूध्द सामना जिंकला होता. याआधी 2009 मध्ये … Continue reading IRE vs PAK 1st T20 : बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अवस्था बिकट; आयर्लंडकडून प्रथमच पाकचा पराभव…