Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

तेहरान : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांना आपल्या देशातून हाकलून दिले आहे. (Iran ‘forcefully’ deports more than 3,000 Afghan refugees) अलीकडेच या निर्वासितांना इस्लाम काला आणि पुले अब्रिशाम सीमेवरून जबरदस्तीने अफगाणिस्तानात पाठवण्यात आले आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारच्या निर्वासित आणि प्रत्यावर्तन मंत्रालयाच्या मते, 24 आणि 25 जानेवारी रोजी इराणमधून अंदाजे 3,123 अफगाण प्रवासी बाहेर … Continue reading Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी