IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….

First Super Overs in IPL history : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2008 मध्ये सुरू झाली. लीगमधील पहिला सुपर ओव्हर 2009 मध्ये खेळवण्यात आली होती. आयपीएलची पहिली सुपर ओव्हर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळली गेली. त्यानंतर राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्नने सुपर ओव्हरमध्ये तरुण कामरान खानकडे ( Kamran Khan ) चेंडू सोपवून सर्वांना … Continue reading IPL : ‘या’ गोलंदाजाने टाकली होती आयपीएलची पहिली Super Over, आज ‘तो’ जगत आहे अज्ञाताचे जीवन….