IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : थरारक सामन्यात पंजाबचा पराभव; शेवटच्या षटकात बेंगळुरूनं जिंकला सामना…

Indian Premier League 2024,  (RCB vs PBKS) Live Cricket Score : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये, सोमवारी, होळीच्या दिवशी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा संघ पंजाब किंग्जच्या संघाशी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना खूपच … Continue reading IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : थरारक सामन्यात पंजाबचा पराभव; शेवटच्या षटकात बेंगळुरूनं जिंकला सामना…