IPL 2024 : पंजाब किंग्सने सर्वात महागड्या खेळाडूला ठेवलं कायम; तर ‘या’ 5 खेळाडूंना केलं रिलीज….

Punjab Kings Retained and Released Players List :- आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी रविवारी सर्व 10 संघांनी आपल्या कायम ठेवलेल्या व रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. सर्व संघांनी आपल्या पर्समधील रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक खेळाडूंना रीलीज केले आहे. आता नव्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असून त्यासाठी अनेक संघांनी गेल्या मोसमात … Continue reading IPL 2024 : पंजाब किंग्सने सर्वात महागड्या खेळाडूला ठेवलं कायम; तर ‘या’ 5 खेळाडूंना केलं रिलीज….