IPL 2024 ( #CSKvRCB ) | ‘नवीन नाव आणि नवीन जर्सी’ सोबत आरसीबीचे नशीब बदलेल का? चेन्नईत आज असेल ‘अग्निपरीक्षा’…

IPL 2024, CSK vs RCB :-  आयपीएल 2024 चा पहिला सामना आज (22 मार्च) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी आयपीएल 2019 मध्ये देखील सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्याने हंगामाची सुरुवात झाली होती, ज्यामध्ये चेन्नईने 7 गडी राखून विजय मिळवला होता. … Continue reading IPL 2024 ( #CSKvRCB ) | ‘नवीन नाव आणि नवीन जर्सी’ सोबत आरसीबीचे नशीब बदलेल का? चेन्नईत आज असेल ‘अग्निपरीक्षा’…