IPL 2024 : धोनीचा हा अखेरचा IPL हंगाम असणार का? CSKच्या सीईओचं सूचक वक्तव्य…

MS Dhoni IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. पाच वेळा ट्रॉफी जिंकणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा असतील. तो आतापर्यंत एकाही हंगामासाठी बाहेर गेला नाही. वयाच्या 42 व्या वर्षी तो चेन्नईचे कर्णधारपदासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हा त्याचा … Continue reading IPL 2024 : धोनीचा हा अखेरचा IPL हंगाम असणार का? CSKच्या सीईओचं सूचक वक्तव्य…