Virat Kohli : क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर विराट 2 महिने कुठे होता? RCBच्या पहिल्या विजयानंतर स्वत:च केला सगळा खुलासा…

Virat Kohli on his two-month break from cricket : भारतीय फलंदाज विराट कोहली तब्बल दोन महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. या वर्षी जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर कोहली सार्वजनिक जीवनापासून दूर होता. आणि यादरम्यान कोहलीबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी, तर्क-वितर्क सुरू होत्या. मात्र आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक मोठे गुपित … Continue reading Virat Kohli : क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर विराट 2 महिने कुठे होता? RCBच्या पहिल्या विजयानंतर स्वत:च केला सगळा खुलासा…