IPL 2024 : ‘या’ 5 खेळाडूंचे असेल 17 वे आयपीएल..! 2008 पासून प्रत्येक हंगामात राहिला आहे सहभाग….

List Of Players Who Featured Since IPL 2008 To IPL 2024 : आयपीएल स्पर्धा दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होते. दरवर्षी साधारण दीड महिना ही स्पर्धा चालते. आयपीएलआधी आणि आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय कॅलेंडर अतिव्यग्र स्वरुपाचं असतं. आयपीएल खेळायचं आहे म्हणून आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणाला मूभा मिळत नाही. सलग 16 हंगाम खेळण्यासाठी खेळात प्रचंड सातत्य हवं. खेळाडू अतिशय फिट … Continue reading IPL 2024 : ‘या’ 5 खेळाडूंचे असेल 17 वे आयपीएल..! 2008 पासून प्रत्येक हंगामात राहिला आहे सहभाग….