IPL Auction 2024 : आयपीएल लिलावात ‘या’ 5 वेगवान गोलंदाजांवर पडू शकतो पैशांचा पाऊस…

IPL Auction 2024 :  IPL  2024 या स्पर्धेसाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. अलीकडेच, आयपीएल संघांनी त्यांच्या संबंधित राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या (Retained And Released) खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयकडे सादर केली. या लिलावापूर्वी अनेक संघांनी आपले मोठे खेळाडू सोडले. या यादीत अनेक वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. तथापि, त्या वेगवान गोलंदाजांवर एक नजर … Continue reading IPL Auction 2024 : आयपीएल लिलावात ‘या’ 5 वेगवान गोलंदाजांवर पडू शकतो पैशांचा पाऊस…