IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…

BCCI announces the full schedule of IPL 2024 : देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आयपीएल 2024 वर कोणताही परिणाम होणार नाही. सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल थांबणार नाही किंवा परदेशातही होणार नाही. आयपीएल 2024 चे सर्व सामने भारतातच खेळवले जातील. मात्र, आतापर्यंत केवळ 7 एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता आयपीएलच्या उर्वरित सामन्यांबाबत मोठी माहिती … Continue reading IPL 2024 : प्रतीक्षा संपली…! अखेर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, लोकसभा निवडणुकीमुळे…