IPL 2024 (#RRvLSG Match 4) : राजस्थानचा लखनौविरुद्ध फलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघाची Playing 11…

IPL Live Cricket Score, RR vs LSG Indian Premier League 2024 :  आज आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. या सामन्यात अनेक स्टार खेळाडू भाग … Continue reading IPL 2024 (#RRvLSG Match 4) : राजस्थानचा लखनौविरुद्ध फलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघाची Playing 11…