IPL 2024 (#RRvLSG Match 4) : जयपूरमध्ये संजू सॅमसनचं वादळ, राजस्थानचं लखनौसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…

IPL Live Cricket Score, RR vs LSG Indian Premier League 2024 :  आज आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असून दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. राजस्थानचा कर्णधार सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम … Continue reading IPL 2024 (#RRvLSG Match 4) : जयपूरमध्ये संजू सॅमसनचं वादळ, राजस्थानचं लखनौसमोर ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य…